मी 'मदर्स लव्ह अँड पीस' मोहिमेबद्दल आभार मानते आणि माझ्या लक्षात आले की, ती माझ्या फोनच्या लॉक स्क्रीनवर ठेवल्यामुळे, मला घरी आणि कामावर दिवसभर ती कृतीत आणण्याची आठवण होत राहते. प्रोत्साहनपर शब्द आणि घरी बनवलेल्या चिकन नूडल सूपमुळे, माझ्या सहकारीला तिच्या कामाच्या शेवटच्या दिवशी, तिच्यावर किती प्रेम केले जाईल आणि तिची किती आठवण येईल, याची जाणीव झाली.
© Unauthorized reproduction or redistribution is prohibited.
४७