मी माझ्या कुटुंबाशी बोलून आणि दररोज ती पुन्हा पुन्हा सांगून प्रेमाची भाषा बोलायला शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. मी ते एका बोर्डवर लिहिले आणि ते अशा ठिकाणी ठेवले जिथे मला ते दिसेल. मी सकाळी लोकांना आनंदाने अभिवादन करू लागलो, "शुभ सकाळ, तुम्हाला रात्रीची झोप चांगली लागली का?" असे म्हणू लागलो. मी माझ्या पालकांचे आभार मानले.
© Unauthorized reproduction or redistribution is prohibited.
६